कॉरोना वायरसच्या अंधकारात पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीयांनी ५ एप्रिल २०२० रोजी रात्री ९ वाजता दिवे लावण्याचं आवाहन केला. ते भाषण ऐकल्यावर मला डॉ. प्रेमानंद रामाणीयांच्या "सत्तरीचे बोल" ह्या पुस्तकातला पाठवलेला लेख खास तुमच्यासाठी वाचून दाखवत आहे. नक्की ऐका.