अमेरिकेत ९/११ च्या आतंकवादी हल्ल्यानंतर इथे विमानतळावरची सुरक्षा वाढवण्यात अली आहे. अर्थतताच त्यामुळे विमान प्रवासासाठी सुरक्षातपासणीच्या रांगेत वेळ लागतो. एका प्रवासात सुचलेली ही गोष्ट. सुरक्षा रांगेतल्या अनुभवाचा विनोदी उल्लेख असला तरी देशाच्या सुरक्षेसाठी झटणाऱ्या इथल्या प्रत्येक नागरीकाला सलाम.