कोरोनामुळे अनेकांनी आपली गावे जवळ केली आहेत. रुद्रप्रयाग उत्तराखंड मधील एक जिल्हा त्यातील अरखुंड नावाच्या एका गावात, अशाच तरुणांनी एक अभिनव उपक्रम घरबसल्या राबवला आहे. गावात पर्यटन वाढावे म्हणून गावातील भिंतीवर आकर्षक पेंटिंग करून, पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी ही तरुण मंडळी काम करत आहे.