पावसाळा म्हणजे चवदार पदार्थांची रेलचेल, वेगवेगळ्या भागात खाण्याचे विविध पदार्थ फक्त पावसाळ्यात मिळतात. नवेगाव बांध या गावातील एका भोजनालय बद्दल जिथे राणभाज्यांची गोडी स्वतः त्यांच्या मालकाने ग्राहकांना लावली आहे.