लॉकडाऊनच्या काळात मनोरंजनाची साधनं उपलब्ध नव्हती, अशावेळी एका मोबाईल गेमने आपलं बरच मनोरंजन केलं. फॅमिली आणि मित्रांसोबत खेळता येणारा लुडो किंग हा गेम नक्की बनवला कोणी ? आज MH 935 मध्ये ऐका लूडो किंग चे क्रिएटर विकाश जैस्वाल यांना
See All 500 Episodes of "MH935 With RJ Mehak (Nanded)"