पावसाची कमतरता आणि नैसर्गिक संकट यामुळे मराठवाड्यात शेतीतून मिळणार उत्पन्न घटत आहे,यातच नांदेड मधील प्रगतशील शेतकरी चिंतलवार बंधू यांनी एक अभिनव प्रयोग केला आहे. जिरेनियम च्या प्रयोगातून सुगंधी तेलाचं उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्याची कथा
See All 500 Episodes of "MH935 With RJ Mehak (Nanded)"