कोरोनाकाळात मंदी आल्यामुळे अनेक लोकांचे रोजगार गेले आहेत. या अडचणीच्या काळात हिंमत न हारता, मुंबईतील एका तरुणीने स्वतःची नोकरी गेल्यानंतरही गरजू व्यक्तींना मदत केली आणि सोबतच त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू केला. आज MH935 मध्ये ऐका मुंबई येथील विद्या शेळके, या तरुणीची लॉकडाऊन मधली सक्सेस स्टोरी