भुकेल्या व्यक्तींना पोटभर अन्न देणं यापेक्षा श्रेष्ठ काम संकट काळात असू शकत नाही. हाताला काम नसल्याने लॉक डाऊनच्या काळात हजारो नागरिकांवर उपासमारीची वेळ आली होती. पण यावेळी त्यांच्या मदतीला धावून आले माणसातील देव "गावकरी किचन" च्या माध्यमातून गेल्या ३२ दिवसात ६ लाख खिचडी च्या पाकीटांचे वाटप नांदेड मध्ये करण्यात आले आहे. आज MH 935 मध्ये ऐका याच गावकरी किचन च्या सदस्यांना,