घरावर तुळशपत्र ठेऊन अहोरात्र काम करणारे हे आपल्या समाजतले खरे हिरो आहेत.

अशाच आपल्या अंदाजात "ज़िंदगी की ना टूटे लड़ी, घर में रह लो घड़ी दो घड़ी ' अस गाऊन नागरिकांना प्रोत्साहन देणाऱ्या माधव वाडेकर सरांशी आज बोलुयात.