समाजातले रिअल heroes आत्ता आपल्यासाठी स्वतःच्या परिवाराची काळजी न करता अहोरात्र काम करत आहेत. अशा वेळी त्यांना साथ लाभते ते म्हणजे त्यांच्या परिवाराची.

साताऱ्याच्या SP तेजस्वी सातपुते मॅडम यांना सुद्धा साथ लाभली त्यांच्या पतीची.