The Student's Speaker Nexus (TSSN) सादर करत आहे 'लर्न टु लर्न' चा भाग ५. या भागामध्ये आम्ही आपल्यासाठी संवादाचे महत्त्व, आपले संप्रेषण कौशल्य सुधारण्यासाठी काही सूचना आणि गैरसमज न ठेवता संवाद कसा साधावा हे शिकवायचा प्रयत्न करत आहोत. 

The Student's Speaker Nexus (TSSN) presents Episode 5 of 'Learn to Learn'. In this episode, we bring to you the importance of communication, tips to improve your communication skills and learn to communicate without misunderstandings.