The Student's Speaker Nexus (TSSN) सादर करत आहे 'लर्न टु लर्न' चा भाग ३ . ह्या  भागात, आम्ही "तरुण उद्योजक होण्यासाठी कोणत्या प्रकारच्या मानसिकतेची गरज असते? ह्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करत आहोत. 

The Student's Speaker Nexus (TSSN) presents Episode 3 of 'Learn to Learn'. In this episode, we will try to answer the question "What mindset does it take to be a Young Entrepreneur?"