कवयित्री समीरा हिने लिहिलेले हे अप्रतिम शब्द सादर करताना मी तर खरच भावुक झालो, अगदी "ती" चे बोलणे आठवले. तुम्हाला पण नक्की आठवतील.... नक्की ऐका, शेअर करा, पुन्हा पुन्हा ऐका.