विलमा रुडॉल्फ ची अलौकिक गोष्ट. काय होतं तिच्यात असं जे आपल्यात नाही? आयुष्यात निराश आणि हतबल कधीही होऊ नका. पोलिओ झालेली रुडॉल्फ ने तिच्या अपंगत्वावर मात कशी केली आणि पुढे काय झालं हे नक्की ऐका.