Guppa Goshti 18 - संकष्टी चतुर्थी
विनायक चतुर्थी, वक्रतुंडी चतुर्थी माघी चतुर्थी (Maghi Chaturthi), लंबोदर संकष्टी (Lambodhar Chaturthi) आणि तिळकुट चौथ तिलकुटा (Tilkuta) अशा विविध नावांनी संकष्टी चतुर्थी प्रचलित आहे. तिळकुट पर्व असेही म्हणतात. पौराणिक ग्रंथानुसार, सकट चौथच्या दिवशी गौरीपुत्र गणेशजींची पूजा करणे फलदायी मानले जाते. या दिवशी माता आपल्या मुलांना आनंदी, निरोगी आणि दीर्घायुष्य मिळावेत यासाठी निर्जला व्रत करून गणेशाची पूजा करतात. या दिवशी दिवसभर उपवास करून चंद्रदर्शन केल्यानंतरच उपवास सोडला जातो.
Here’s an episode that will keep you waiting for the next one. Tune in now!
चला थंडी च संदूक उघडू आणि बघू कसे काय
तिची पूजा नको पण स्त्री म्हणून सन्मान व्हावा.
देवी फक्त देव्हारयात नाही मनातही बसवा.
मूर्ती बरोबर जीवंत स्त्रीचाही आदर करा.
हेच आहे नवरात्री उत्सवाचे खरे सार
घटस्थापनेच्या हार्दिक शुभेच्छा.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Happy Navratri!!!
गणेश चतुर्थी ज्याला विनायक चतुर्थी हि म्हंटल जाते त्या दिवसाला गणेश उत्सव या स्वरूपाने साजरा केले जाते. भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला गणपतींच्या मूर्तीची घराघरांत तसेच सार्वजनिक ठिकाणी स्थापना केली जाते. या उत्सवाचे एक विशेष वैशिष्ट्य असे आहे की, गणेश उत्सव सार्वजनिक पणे साजरा करण्याची पद्त बाळ गंगाधर टिळक म्हणजे लोकमान्य टिळक ह्यांनी केली होती. असे गणेश चतुर्थी सार्वजनिक पद्तीने करण्या मागे टिळकांचा हेतू होता कि सर्व लोकांनी ह्या सणा निमित्त कोणते हि मतभेत न ठेवता एकत्र यावे आणि सण साजरा करावा जेणे करून लोकांन मधे एकी राहील.
स्वातंत्र्य दिन (१५ ऑगस्ट) हा भारताचा विशेष महत्त्वाचा दिवस आहे.[१] ब्रिटिश साम्राज्यापासून दिनांक १५ ऑगस्ट इ.स. १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले.[२] त्यामुळे भारताचा स्वातंत्र्य दिन दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. हा भारतातील एक राष्ट्रीय सण आहे. या दिवशी दिल्लीतील लाल किल्ल्यावर भारताचा राष्ट्रध्वज फडकवला जातो.
दरवर्षी जुलै महिन्याच्या पहिल्या आठवडयात वन महोत्सव हा साजरा केला जात असतो. १ जुलै ते ७ जुलै हा सप्ताह वन महोत्सव म्हणून ओळखला जातो.
Garmi chya sutyan madhe poran sobat kai kai karu shakto
मुलांचे डोके रिकामी असेल तर त्यांना काहीच करावेसे वाटत नाहीत. म्हणजे त्यांना अभ्यासही करावासा वाटणार नाही.
बाहेर खेळायला जावे असे वाटेल पण एवढ्या गर्मी मध्ये तुम्हाला त्यांना खालीही पाठवता येणार नाही. अशावेळी तुम्ही त्यांच्यासोबत घरीच राहून काही वेळ घालवू शकता.
नेमकं काय कराल?
तर चला आज गप्पा गोष्टी वर आपण चर्चा करू कि सुट्ट्यां मध्ये मुलांना कसे busy ठेवायचे आणि आपण हि तेंच्या सोबत थोडा मज्जा करत वेळ घालवायचे
Listen to the story of A brave street dog
Listen to the story of puppies for sale.
A lovely story of cute little puppies
Listen to the story of The Horse and the Lion
The fox and the crane story for kids
A short Jataka tale titled Friends in Deed. A tale about three friends - Antelope, tortoise, woodpecker. #shortstory #story #englishstory #storiesforkids #storytime
Reading out a Panchatantra Kahani on World Storytelling day